डॉ. विनिता हिंगे - लेख सूची

विवाहसंस्थेबाबत मुळातून विचार करायला लावणारे प्रांजळ आत्मकथन

पुस्तक परीक्षण विवाह नाकारताना लेखिका : विनया खडपेकर राजहंस प्रकाशन,पुणे. एप्रिल २०२४. पृष्ठ संख्या २८८ किंमत रुपये ४३० ‘विवाह नाकारताना’ हे विनया खडपेकर ह्यांचे आत्मचरित्र प्रकाशित होताच उत्सुकतेने वाचावेसे वाटले. ह्याचे कारण, स्त्री जेव्हा विवाह नाकारते तेव्हा तिचा प्रवास कसा असेल, ह्याची स्वाभाविक उत्सुकता मनात होती. विवाह हा स्त्रीसाठी तरी अनिवार्य आहेच, असा समज सर्वत्र …